अधिकारी, कंत्राटदार दोषी.. लोकप्रतिनिधीचं काय? अश्विनी भिडे आणि महापौरांची प्रतिक्रिया समोर

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी साकीनाका इथं जात मॅनहोल दुर्घटनेची पाहणी केलीय.. त्यावेळी त्यांनी चार अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती दिलीय.. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केलीय...दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय.. तर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही पत्रकार परिषद घेत संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली..

संबंधित व्हिडीओ