12 क्विंटल कांदा विकला, पण पदरचाच 1 रुपया गेला; कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा सांगणारा एक Report

कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी नेहमीच भरडला जातो. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्यानं बारा क्विंटल कांदा बाजार समितीत विकला.या शेतकऱ्याला कांद्याचे पैसे मिळणे तर लांबच, उलट आपल्याच खिशातून एक रुपया बाजार समितीला द्यावा लागलाय... कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा सांगणारा एक रिपोर्ट पाहूया...

संबंधित व्हिडीओ