७ मे २०२५.... म्हणजे वर्षभरापूर्वी याच दिवशीची भारतातली सकाळ अत्यंत थरारक होती..... याच दिवशी भारतानं पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि पाकिस्तानला अद्दल घडवली.... आज ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींसह भारतीय नागरिकांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केलाय.... यानिमित्तानं भारताच्या तीनही सैन्यदलांनी पाकिस्तानला तीन खणखणीत इशारे दिलेत...