पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सगळ्यात मोठे नेते शूभेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय.शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या तृणमूलनं केल्याचा भाजपचा आरोप आहे... या हत्येनंतर शुभेंदू आक्रमक झालेत.आणि त्यांनी बंगालमधलं गुंडाराज संपवण्याचा विडा उचललाय.ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या राजवटीतलं बंगालचं हे रक्तचरित्र कधी पुसलं जाणार.. असा सवाल बंगालची जनताही विचारतेय.