मुंबईच्या वाकोल्यातील मच्छिमार महिलांना बसण्यास पोलिसांनी नकार दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय. मासळी बाजारात मासे कापण्यावर अचानक घालण्यात आलेल्या या बंदीच्या निर्णयामुळे मासे विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती