Special Report | तमिळनाडूत 'महाराष्ट्र पॅटर्न?', महाराष्ट्रात 2019ला जे झालं, ते तमिळनाडूत होणार?

तामिळनाडूमध्ये विजय थलपतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नात ट्विस्ट आलाय.११२ आमदारांच्या पाठिंब्यासह विजय थलपतीनं सत्तास्थापनेचा दावा केलाय... पण तामिळनाडूचे राज्यपाल म्हणतायत आधी बहुमताचा आकडा दाखवा आणि मगच शपथ घ्या.तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा आहे ११८ याचाच अर्थ विजयला आणखी सहा आमदारांची गरज आहे.या सगळ्या घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे पडद्यामागे डीएमके आणि एआयएडीएमकेची बोलणी सुरू झाल्याचं समजतंय.त्यामुळे 2019 साली जे महाराष्ट्रात घडलं, ते तामिळनाडूत होणार का.अशी चर्चा आता सुरू झालीय.

संबंधित व्हिडीओ