मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी 75 ते 80 टक्के नाले सफाईचा दावा केला होता. पण सध्या हा दावा फोल ठरताना दिसून येत आहे.गोवंडी भागातील वॉर्ड क्रमांक 138 आणि इतर भागांमध्ये नालेसफाईचं काम देखील सुरू करण्यात आलेलं नाही.गोवंडी भागातील अनेक नाले कचरा आणि गाळाने भरलेले आहेत.गोवंडी भागातून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी.