Dutch Cruise जहाजावर Hanta virus चा उद्रेक;प्रसार जगभरात होण्याचा धोका किती? त्यावर उपचार कोणते?

जगावर आणखी एका व्हायरसचं संकट घोंघावू लागलं आहे. पश्चिम आफ्रिकेजवळ थांबलेल्या एका जहाजात हंताव्हायरसचा उद्रेक झालाय. यात आतापर्यंत ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर ३ गंभीर रुग्णांना तातडीनं जहाजातून रुग्णालयात पाठवण्यात आलंय. मात्र एका जहाजावर या व्हायरसचा उद्रेक कसा झाला, त्याचा इतर प्रवाशांना किती धोका आहे. त्याचा प्रसार जगभरात होण्याचा धोका किती, त्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत... पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ