काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सडेतोड उत्तर दिलंय.. प्रणिती शिंदे आणि जयकुमार गोरेंमध्ये रस्त्याचा श्रेयवाद रंगलाय... आदरणीय ताईसाहेब यांनी दिल्लीच्या रस्त्यांचा विचार करावा.. राहुल गांधींच्या घरी चांगला रस्ता जातो का.. त्या रस्त्याचा त्यांनी विचार करावा, असा टोला गोरेंनी लगावला...