Jalgaon च्या 7 वर्षीय पीडितेला न्याय कधी मिळणार? 'Fastrack' कोर्टात खरंच जलद न्याय मिळतो?

पुण्याच्या नसरापूरमधील जी घटना घडली तशीच घटना जळगाव जिल्ह्यातील गोंडगांवमध्ये घडली होती. 2023 साली घडलेल्या या घटनेनंतर आरोपीविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र 3 वर्षानंतरही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. नसरापूरच्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहीजे मात्र तसाच न्याय आमच्या घरातील चिमुकलीला पण मिळेल का असा सवाल कुटुंबीय विचारतायत.

संबंधित व्हिडीओ