Special Report| बाळ पोटातच दगावलं, 22 तास मातेच्याही जिवाशी खेळ? नेमकं काय घडलंय?

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार बीडच्या परळीत घडलाय. धक्कादायक म्हणजे मरण पावलेलं ते भ्रूण तब्बल 22 तास आईच्या गर्भातच ठेवलं होतं. बाळ तर दगावलंच पण मातेची प्रचंड हेळसांड करुन तिच्या जिवाशी खेळ सुरु होता... नेमकं काय घडलंय? जाणून घेण्यासाठी पाहूया एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ