निदा खान हिला छत्रपती संभाजी नगर शहरातून अटक. संभाजीनगर शहर पोलिस आणि नाशिक गुन्हे शाखेची कारवाई.निदा खान नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी.धार्मिक भावना दुखावणे आणि बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे असे निदा खानवर आरोप. अनेक दिवसांपासून निदा खानचा नाशिक पोलिसांकडून सुरू होता शोध.निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठीही केला होता प्रयत्न.