मुंबईमध्ये एक मे पासून रिक्षा चालकांना मराठी बोलण्याबाबत सक्ती करण्यात आलीय. पण 15 ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याची मुभा देत रिक्षाचालकांना दिलासाही देण्यात आला. अमराठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत सरकारने दिली. मात्र रिक्षाचालक या निर्णयाकडे कसं पाहतात.. मराठी शिकण्याबाबत चालकांचं मत काय आहे? पाहुयात या एनडीटीव्ही मराठीच्या स्टिंग ऑपरेशनमधून.