पिंपळे गुरव भागातील मयूर नगरी परिसरात पहाटे चार वाजल्याच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी तेरा ते चौदा वाहनांच्या धारदार शस्त्रानं काचा फोडत वाहनांची तोडफोड केली आहे.