Ajit Pawar यांच्या NCPची दुसरी विकेट; Kokate आऊट इच्छुकांची बॅटिंग सुरू, कुणाला मिळणार मंत्रिपद?

माणिकराव कोकाटेंच्या जागी... म्हणजेच मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आता सुरू झालीय... नुसती चर्चाच नव्हे तर इच्छुकांनी त्यासाठी लॉबिंग सुरूही केलंय... आधीच एकापाठोपाठ एक गेलेल्या दोन विकेटस, त्यातच आजारी असलेले भुजबळ, मराठा आणि ओबीसी समतोल अशा सगळ्या मुद्द्यांचा विचार करुन अजित पवारांना मंत्रिपदी कुणाची वर्णी लावायची ते ठरवावं लागणार आहे... मंत्रिपदाच्या या रेसमध्ये कोण कोण आहेत.... आणि त्यांच्यापैकी कुणाला मंत्रिपद मिळू शकतं.... पाहुया...

संबंधित व्हिडीओ