अनेकदा आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.. काही वेळा रुग्ण यंत्रणांच्या ढिसाळपणाचे बळी ठरतात... असंच काहीस मध्यप्रदेशाच्या छिंदवाड्यात झाल्याचं समोर येतंय... विषारी कफ सिरपमुळे निष्पाप चिमुकल्यांना जीव गमवावा लागला... पण या घटनेला कफ सिरप हे निमित्त मात्र ठरलंय.. जबाबदार तर आरोग्य यंत्रणाचं असल्याचं समोर येतंय.. आरोग्य यंत्रणांच्या काय चुका झाल्या पाहूया..