मध्यप्रदेशात कित्येक बालकांचे मृत्यू हे कफ सिरपमुळे झालेत, त्यामुळे खोकल्यांच्या काही औषधांवर मध्य प्रदेशात बंदी घालण्यात आली.. यावरून आता महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय... त्यातच आता नागपुरात मेंदूज्वर संशियत आजाराने मृत बालकांचा अधिकृत आकडा आता 10 वर पोहोचलाय.. त्याचा अहवाल अद्यापही आला नाहीय.. त्यामुळे देशभरातील कफ सिरपमुळे झालेल्या मृतांसारखाच महाराष्ट्रालाही धोका आहे का याची भीती वर्तवण्यात येतीय....