पुण्यातलं पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलंच गाजलं. मात्र सरकार अजुनही अग्रवाल कुटुंबावर मेहरबान असल्याचं दिसतंय.. साताऱ्यात कारवाई केलेली शासकीय जागा पुन्हा अग्रवाल यांच्या ताब्यात देण्यात आलीय.. राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे गुप्त पद्धतीने हा आदेश काढण्यात आला. काय आहे हे प्रकरण पाहुयात..