कोल्ड्रिफ कफ सिरपवर महाराष्ट्रातही बंदी घालण्यात आलीय.विषारी कफ सिरप जीवघेणं ठरलंय.. 14 चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय.. त्यानंतर आता देशभरात प्रशासनाने छापेमारी सुरु केलीय.. तर महाराष्ट्रासह पाच राज्यात विषारी कफ सिरपवर बंदी घातलीय.पाहूया...