Palghar | सफाळे–Virar Ro-Ro ferry Boat समुद्रात अडकली, 200 पेक्षा जास्त प्रवासी बोटमध्ये | NDTV

सफाळे–विरार रो-रो बोट समुद्रात अडकली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं बोट अडकली. 200 पेक्षा जास्त प्रवासी बोटमध्ये असल्याची माहिती. 2 तासांपासून बोट अडकल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

संबंधित व्हिडीओ