Global Report | China ला मतमो वादळानं चांगलंच झोडपून काढलं, काय घडलं चीनमध्ये? NDTV मराठी

रागासा, बुआलोईनंतर चीनला पुन्हा एकदा वादळाचा मोठा फटका बसलाय. दक्षिण चीनमध्ये पुन्हा एकदा वादळामुळे पुरस्थिती उद्भवलीय. दक्षिण चीनच्या गुआंगडाँग प्रांतानं तर यंदा पावसातून उसंतच घेतलेली नाही, तिथं तर जुलै ऑगस्ट महिन्यांत केवळ १५ दिवसांच्या अंतरता दोनदा भीषण पूर आला होता. मौसमी पावसासह शक्तीशाली वादळांमुळेही या प्रांतात नुसता हाहाकार माजलाय . आता चीनला मतमो वादळानं चांगलंच झोडपून काढलंय. काय घडलं चीनमध्ये पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ