मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात आणि राजस्थानमध्ये बालकांनी जीव गमावला.कफ सिरपमुळे लहानग्यांच्या मृत्यूची घटना ही केवळ एक वैद्यकीय अपघात नाही तर ती आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या निष्ठुरतेचा, औषध उद्योगाच्या बेजबाबदार लोभाचा आणि सरकारच्या घोर निष्काळजीपणाचा काळा आरसा आहे.. ही यंत्रणाचं विषारी ठरलीय. पाहूया..