Global Report | 10 महिन्यांत सीरियात निवडणुका,लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल? नव्या सीरियाची सुरुवात?

सीरियामध्ये अखेर लोकशाही पद्धतीनं निवडणुका होत आहेत. रविवारी संसदीय निवडणुका घेण्यात आल्य. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बशर अल असद यांची सत्ता उलथवून टाकण्यात आल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. असद यांच्या ५० वर्षांच्या राजवटीत निवडणुका तर घेण्यात आल्या मात्र त्या नाममात्र होत्या... मात्र यंदा निवडणुका होत असल्यानं देशात लोकशाही परतत असल्याची किमान चिन्हं तरी दिसू लागली आहेत. खरं म्हणजे गेल्या वर्षी बांगलादेशमध्येही आंदोलन झालं. मात्र अद्याप तिथं निवडणुकांचा पत्ताच नाही. अशात एका मुस्लिम आणि त्यातही हिंसेचा इतिहास असलेल्या देशानं निवडणुकांच्या बाबतीत पुढाकार घेतलाय.पाहूया सीरियामधल्या या निवडणुका किती महत्त्वाच्या, त्या कशा पार पडल्या. आणि त्यातून येणारं सरकार नेमकं कसं असेल की पुन्हा एकदा या निवडणुका केवळ फार्स ठरणार आहेत... पाहूया एक रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ