आठ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणारेय. या विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला नवी उभारी मिळेल. नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कसं गेमचेंजर ठरणार आहे? या विमानतळाची वैशिष्ट्यं काय आहेत? पाहुयात या रिपोर्टमधून..