MNS Meeting | मनसेचं बैठकीचं सत्र सुरूच, Raj Thackeray यांनी सोमवारी नेते आणि सरचिटणीसांची बैठक

मनसेचं बैठक सत्र सुरूच ---- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या बोलावली बैठक ---- मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची उद्या बैठक ---- शिवतीर्थ येथे सकाळी 11 वाजता बैठक ----- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर बैठक

संबंधित व्हिडीओ