प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे गुलाबराव पाटलांची भेट न घेताच गावातून परतलेत. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतरच मी गुलाबराव पाटलांची भेट घेणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत..दरम्यान बच्चू कडू हे माझे मित्र असून मी गरमागरम भाकरीचा पाहुणचार त्यांच्यासाठी तयार केलेला होता, कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचारातील असल्याची प्रतिक्रिया यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिली. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे गुलाबराव पाटलांची भेट न घेताच गावातून परतलेत. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतरच मी गुलाबराव पाटलांची भेट घेणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.