Raigad | पालकमंत्री संवेदनशील असायला पाहिजे, गरब्यात नाचण्यावरून Aditi tatkare यांच्यावर टीका

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी गरब्यात नाचण्यावरुन मंत्री आदिती तटकरे यांच्यावर टीका केलीय.ज्यावेळी मंत्री भरत गोगावले हे पुरग्रस्त भागाचा दौरा करीत होते त्यावेळी मंत्री आदिती तटकरे या नवरात्रीत नाचण्यात दंग होत्या असा आरोप घोसाळकरांनी केलाय.त्यामुळे पालकमंत्री संवेदनाशील असायला पाहिजे असा मुद्दा घोसाळकरांनी उपस्थित केलाय

संबंधित व्हिडीओ