'नुकसानीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मदत करा' , धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी सरकारकडे मागणी केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी जवळा शिवारातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पिकविम्याच्या बाबतीत सरकारने नालायकपणा केला,असं ओमराजे निंबाळकर यांनी वक्तव्य केलं आहे.