Cough Syrup | विषारी कफ सिरप ठरलं जीवघेणं, चार राज्यात विषारी कफ सिरपवर बंदी; कुठे बंदी, कुठे छापे?

विषारी कफ सिरपमुळे मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये 14 चिमुकल्यांचा नाहक बळी गेला.. तर राजस्थानमध्ये 4 बालकांचा मृत्यू झाला.देशभरात विषारी कफ सिरपमुळे बालकांच्या मृत्यूत आता झपाट्याने वाढ होतीय.. त्यातच सिरपच्या चाचणी अहवालानंतर आता सरकारकडून कडक पावलं उचलले जातायंत. कोल्ड्रिफ कफ सिरपवर महाराष्ट्रातही बंदी घालण्यात आलीय.विषारी कफ सिरप जीवघेणं ठरलंय.. 14 चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय.. त्यानंतर आता देशभरात प्रशासनाने छापेमारी सुरु केलीय.. तर महाराष्ट्रासह पाच राज्यात विषारी कफ सिरपवर बंदी घातलीय..

संबंधित व्हिडीओ