केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील सभेदरम्यान अमित शाहांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत देण्याचं आश्वासन दिलं. अमित शाहांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.. मात्र या घोषणेनंतर राजकारण आणखीनच तापलंय. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा ज्वलंत प्रश्न समोर असताना.. सुरू झालेल्या राजकीय वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..