Nashik Breaking News | 20 दिवसांपासून फरार असलेल्या BJP चे माजी नगरसेवक उद्धव निमसेंना अटक | NDTV

भाजपचे नाशकातले माजी नगरसेवक उद्धव निमसेंना अटक करण्यात आलीय. राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी निमसेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आडगाव पोलीस ठाण्यात 22 ऑगस्टला हा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या 20 दिवसांपासून उद्धव निमसे फरार होते..

संबंधित व्हिडीओ