Bharat Gogawale यांच्या Solapur दौऱ्यादरम्यानं नेमकं काय घडलं? पाहा Video | NDTV मराठी

राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले सोलापूर दौऱ्यावर होते.. त्यावेळी चक्क त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुखाच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं.. पत्रकारांशी संवाद साधताना गोगावलेंना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंचं नाव आठवलं नाही.. त्यानंतर लगेच त्यांनी जिल्हाप्रमुखांना नाव विचारलं.. हा सर्व प्रकार माध्यम पत्रकारासमोर झाला.. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगल्या होत्या..

संबंधित व्हिडीओ