बंजारा-वंजारी एकच असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय. बीडच्या बंजारा समाजाच्या आंदोलनात मुंडेंनी हे वक्तव्य केलं.एसटीतून आरक्षणासाठी बंजारा समाजानं मोर्चा काढला. धनंजय मुंडेंच्या विधानाने नव्या वादाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.