आंध्र प्रदेशात आता तिसरं अपत्य झालं तर त्या जोडप्याला ३० हजार आणि चौथं अपत्य झालं तर ४० हजार रुपये देण्यात येणार आहेत.. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केलीय...या योजनेमध्ये लोकांना काय मिळणार आहे...