Ola, Uber ने भाडे वाढवले, पुणेकरांमध्ये संतापाची लाट; जादा भाडे आकारत असल्यामुळे प्रवासी संतापले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलची बचत करण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन केलंय.त्यातच आता खासगी रिक्षा चालक, ओला, उबेर सारख्या कंपन्या जादा भाडे आकारात असल्यामुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट आहे.पीएमपीएमएल बसच्या फेऱ्या वाढवण्याची तसेच मेट्रो आणि लोकल वाढवण्या संदर्भात त्यांनी मागणी केलीय.

संबंधित व्हिडीओ