Petrol पंपांवर गोंधळ, रांगा, राडे; महाराष्ट्रातील इंधनटंचाईच्या संकटाचा आढावा घेणारा Special Report

राज्यात पेट्रोल पंपांवर कुठे हाणामारी सुरूये… कुठे लांबच लांब रांगा लागल्या आहेत.तर कुठे रिकामे कॅन घेऊन परतणारे नागरिक दिसतायत..पेट्रोल-डिझेलच्या एका थेंबासाठी राज्यभर संघर्ष सुरू झालाय.पाहुयात महाराष्ट्रातील इंधनटंचाईच्या संकटाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ