लातूरमध्ये आरसीसीच्या मुख्य कार्यालयामध्ये सीबीआयकडून झाडाझडती सुरू.आरसीसीच्या लातूर येथील कार्यालयावरती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दुपारपासून झाडाझडती सुरू केली तीन पासून सुरू झालेली झाडाझडती अजूनही सुरू.दोन दिवसांपूर्वी मोटेगावकर यांची आठ तास चौकशी झाली होती त्यानंतर पुन्हा एकदा आज सीबीआय कडून मोटेगावकऱ्यांच्या आरसीसी मुख्य कार्यालयामध्ये सीबीआयचे अधिकारी पोहोचले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्याकडून कारवाई.