जावई मंडळीसाठी एक आनंदाची आणि दुसरी त्या आनंदावर विरजण घालणारी बातमीय.... आनंदाची बातमी ही की आजपासून धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासाला सुरुवात झालीय. आणि त्या आनंदावर विरजण घालणारी बातमी म्हणजे सोन्याचे वाढलेले दर आणि पंतप्रधान मोदींनी केलेलं आवाहन... या सगळ्यावर सोशल मीडियात मिम्सचाही पाऊस पडतोय... पाहूया याचसंदर्भातला एक रिपोर्ट.