अमेरिका इराण युद्धामुळे भारतासह संपूर्ण जगात महागाई वाढलीय.... पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत... सगळी वाट लागलीय.... आता कुठे दोन देशांमध्ये शस्त्रसंधी झालीय... असं असतानाच पुन्हा अख्ख्या जगात तणाव निर्माण होईल अशा दोन मोठ्या बातम्या समोर आल्यायत... एक म्हणजे अमेरिका पुन्हा इराणवर हल्ला करण्याची तयारी करतंय आणि दुसरीकडे इराण थेट ट्रम्प यांचा खात्मा करण्याच्या विचारात आहे.