पंतप्रधान मोदी स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत... तिथे भारतीय परंपरेनुसार त्यांचं स्वागत करण्यात आलं... स्वीडनच्या एका गायिकेनं मोदींसमोर भजन म्हणून स्वागत केलं.....