नाशिकचा बोगस बाबा डॉक्टर खरात आणि सोलापूरचा मनोहर मामा यांच्यासारख्या भोंदुगिरीच्या घटना ताज्या आहेत. अशातच धुळे जिल्ह्यातून अंधश्रद्धेची एक रक्तरंजित घटना समोर आलीय. शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा आणि तिच्या मित्राचा निर्घृण खून करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे, एका भोंदूबाबावर या दुहेरी हत्येचा आरोप आहे.. धुळ्यात नेमकं काय घडलंय? पाहूया.