मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणाच्या शेजारीच एक गाव आहे.जिथे अजूनही पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी जीव धोक्यात घालावा लागतो.ही कहाणी आहे कसाराजवळच्या दापूरमाळची.जिथे पाणी आजही जगण्यासाठीची लढाई आहे.पाहुयात NDTV मराठीचा.या तहानलेल्या गावाची व्यथा मांडणारा स्पेशल रिपोर्ट.