राज्यात कुठलंही ऊर्जासंकट नाही, राज्यात भरपूर वीज उपलब्ध-देवेंद्र फडणवीस.आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा सध्या आपल्याकडे आहे-देवेंद्र फडणवीस.तसेच ‘कर्जमाफीच्या संदर्भात आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे, या संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे, काही जिल्ह्यांची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत असंही फडणवीस म्हणालेत.