सध्या जग एका नव्या आजारामुळे टेन्शनमध्ये आलंय..... दक्षिण आफ्रिकेतल्या देशांध्ये ईबोला वाढत चाललाय.... इबोलाचा नवा व्हेरियंट बुंदीबुग्योनं वाट लावलीय... आतापर्यंत या व्हायरसमुळे ८० लोकांचा मृत्यू झालाय..... चिंतेची बाब म्हणजे आता हा आजार शेजारच्या देशांमध्येही पसरत चाललाय.... या सगळ्यावर जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं काय म्हटलंय... पाहुया इबोलावरचा हा सविस्तर रिपोर्ट....