Latur मधील एका डॉक्टरची CBI कडून 8 तासाहून अधिक चौकशी; डॉक्टरांनी पेपर विकत घेतल्याचा संशय

NEET पेपरफुटीप्रकरणी सीबीआय अॅक्शन मोडवर आहे... सीबीआकडून लातूरमधील डॉक्टरची सकाळपासून तब्बल आठ तासाहून अधिकची चौकशी करण्यात आलीय.. सीबीआयचे पथक अजूनही लातूरमधील संशयित डॉक्टरांच्या मागावर असून या डॉक्टरांनी पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला आहे.

संबंधित व्हिडीओ