Pimpri-Chinchwad च्या भोसरीत राजकीय भूकंप;माजी महापौर Mangala Kadam यांनी महेश लांडगेंना धरलं धारेवर

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या तथा माजी महापौर मंगला कदम यांनी आमदार महेश लांडगे यांना चांगलेच धारेवर धरलं. माजी आमदार विलास लांडे यांना पराभूत करण्यासाठी तुम्हाला मदत करत होते. परंतु, तुमचे नगरसेवक आमची मदत करत नाहीत, असा आरोप करत त्यांनी आमदार महेश लांडगे यांना जाब विचारलाय...या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तसेच मोबाईल मध्ये व्हिडिओ कैद होत असल्यास आमदार महेश लांडगे यांनी बघताच त्यांनी मोबाईल बंद करण्यास लावले.

संबंधित व्हिडीओ