Ashok Kharat च्या अटकेला 2 महिने, खरातच्या Godfather चा शोध कधी? Kalpana Kharat कधी सापडणार?

राजकीय सल्लागार आणि कथित भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी बेड्या ठोकून दोन महिने झाले. महिलांचं शोषण, जमिनींचे गैरव्यवहार,भीती दाखवून पूजा, आर्थिक गैरव्यवहार अशा अनेक गुन्ह्यांबद्दल खरातची चौकशी अजूनही सुरुच आहे.. पण या दोन महिन्यात तपास यंत्रणांच्या हाती नेमकं काय लागलं.. खरातच्या कथित पाठराख्यांची चौकशी होणार का... खरातला शिक्षा कधी होणार असं एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळणं बाकी आहे.

संबंधित व्हिडीओ