Indiaची अर्थव्यवस्था खंबीर राहण्याची 5 कारण? युद्धाचं सावट, मंदीची भीती… तरीही भारत का स्थिर?

इराण–अमेरिका संघर्षामुळे जगभर अर्थव्यवस्थेवर युद्धाचं सावट असताना, भारत मात्र तुलनेने आर्थिकदृष्ट्या स्थिर राहिलाय. भारताला युद्धाच्या झळा कमी प्रमाणात का बसल्या?भक्कम फॉरेक्स साठा, तेल आयातीतील पर्याय, रिफायनरी निर्यात, मजबूत देशांतर्गत मागणी आणि संतुलित कूटनीती—या पाच कारणांनी भारताची अर्थव्यवस्था कशी सावरली आहे,आणि पुढे पेट्रोल–डिझेलच्या दरांचा नेमका काय अंदाज? सविस्तर पाहूया या रिपोर्टमध्ये…

संबंधित व्हिडीओ