सध्या शिवसेना शिंदे गटात आंतरिक कलह आणि मारहाणीचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. पदाधिकारी आपापसात भिडत असल्याचे व्हिडिओ आणि घटना समोर येत आहेत.अशा घटना पक्षातील असंतोष, तिकीट वाटप, स्थानिक नेतृत्वाच्या भांडणातून उद्भवत असल्याचे पाहायला मिळालंय.. शिंदे गटाचे नेते याकडे आता गांभीर्याने पाहणार का? की हेच आंतरिक वाद, मारहाण पक्षासाठी भविष्यात डोकेदुखी ठरणार? पाहूया...