Rapper ते पंतप्रधान… Balen Shah यांची कमाई किती? बालेन शाह खरोखरच Nepalच्या राजकारणात बदल घडवणार का?

रॅपर ते पंतप्रधान असा स्वप्नवत प्रवास करणारे बालेन शाह..साधी राहणी आणि थेट जनतेत मिसळून काम करण्याच्या शैलीमुळे फार चर्चेत आहेत.मात्र हल्लीच त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमुळे देखील बालेन शाह यांच्या नावाची चर्चा आहे.आपली संपत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी पारदर्शकतेचा दावा केलाय,पण त्याचवेळी अनेक प्रश्नही उपस्थित झालेत.भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा घेऊन सत्तेत आलेले बालेन शाह खरोखरच नेपाळच्या राजकारणात बदल घडवणार का? पाहुयात.

संबंधित व्हिडीओ